भारतीय डाक विभागात विविध 257 पदांसाठी भरती

India Post Recruitment 2021 Against Sports Quota

(DOP Bharti 2021) भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.27/11/2021 पर्यंत आहे.

India Post Bharti 2021

  • पदांचे नाव :   एकूण पद संख्या :– 257
    अ क्र  पदांचे नाव पद संख्या
    1 पोस्टल असिस्टंट  93
    2 शॉर्टींग असिस्टंट  09
    3 पोस्टमन 113
    4 मेल गार्ड  00
    5 मल्टी टास्किंग स्टाफ  42
  • शैक्षणिक पात्रता :– 10 वी /12वी व खेळात प्राविण्य शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • अर्ज करण्याची सुरुवात  :28/10/2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27/11/2021
  • परीक्षा फी :-
  • General/OBC: Rs.200/- 
  • SC/ST/PWD/Exman/WOMEN: फी नाही 
  • नोकरी ठिकाण :– महाराष्ट्र
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

DOP Bharti 2021 notification

Official Website Click Here
जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
Android Apps Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.