इंडिया पोस्ट महाराष्ट्र मध्ये विविध 1371 पदांची पदभरती.

India Post Recruitment 2020 | india post bharti 2020 maharashtra

India Post Recruitment 2020 | India Post Maharashtra Postal Circle (India Post bharti 2020) | India Post Maharashtra Department has been published Postmaking advertisement for Online Examination for Direct Recruitment for the Posts of Postman (PM)/ Mail guard (MG) and Multi Tasktng staff (MTS) in Maharashtra postal circle are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

भारतीय डाक महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये विविध पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 10/1१/2020 पर्यंत आहे.

Adv. No: ADR/Rectt/DR/PM-MG/MTS/2015-16& 2016-17

विभाग :- भारतीय डाक महाराष्ट्र पोस्टल सर्कल

पदसंख्या एकूण :- 1371 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोस्टमन  1029
2 मेलगार्ड  15
3  MTS [Sub ordinate Office] 32
4 MTS [Administrative Office] 295

 

एकूण 1371

वेतनश्रेणी :- 

पोस्टमन/मेलगार्ड  :- Pay Level-3 (Rs. 21,700-69,100)

मल्टी टास्किंग स्टाफ [MTS] :-Pay Level-1(Rs. 18,000-56,900)

शैक्षणिक पात्रता :-

 • पोस्टमन/मेलगार्ड  : 12 वी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान आवश्यक. 
 • मल्टी टास्किंग स्टाफ [MTS] 1० वी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान आवश्यक.
 • महाराष्ट्र राज्यात निवडीसाठी अर्जदाराने मराठी भाषेचा दहावी पर्यंत अभ्यास केला असावा.
 • गोवा राज्यात निवडीसाठी अर्जदाराने कोकणी किंवा मराठी भाषेचा दहावीपर्यंत अभ्यास केला असावा.
 • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २९/0९/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०५/१०/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३/११/2020 10/११/2020
 परीक्षा
शुद्धीपत्रक पाहा पाहा

 

वयोमर्यादा :– 

 • पोस्टमन/मेलगार्ड  : १८ ते २७ वर्षे
 • मल्टी टास्किंग स्टाफ [MTS] : 18 ते २५ वर्षे
 • SC/ST: 05 वर्षे सूट,
 • OBC: 03 वर्षे सूट
 • PwD (SC /ST): १५ वर्षे सूट
 • PwD (OBC): १५ वर्षे सूट
 • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

INDIA-POST-FEE

परीक्षा केंद्र :-

exam-center-indiapost

नौकरीचे ठिकाण :–महाराष्ट्र

INDIA POST Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Click Here
Visit  NaukriVip.com

free-alerts

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More