आयकर विभागात खेळाडूंची पदभरती जाहीरात.

Income Tax Department Sports Quota Recruitment 2018.

आयकर विभागाच्या आस्थापणे वरील आयकर निरीक्षक, कर सहाय्यक व मल्टी टास्किंग स्टाफ या पदांची खेळाडू कोठयामध्ये पदभरती जाहीरात प्रसिध्द झाली असून पात्र खेळाडून कडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.11/06/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 32 जागा
1)आयकर निरीक्षक :-07 जागा
शैक्षणिक अहर्ता :-मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
2)कर सहाय्यक :-11 जागा
शैक्षणिक अहर्ता :-मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
3)मल्टी टास्किंग स्टाफ:-14 जागा
शैक्षणिक अहर्ता :- 10 वी उत्तीर्ण.

हे सुद्धा पहा !

वय मर्यादा :- दि.01/04/2018 रोजी 18 ते 25 वर्षे ( मागासवर्गीय उमेदवारांना वयात शासकीय नियमा नुसार सूट)
परीक्षा फी :- नाही.

“अधिक माहिती करिता जाहिरात पहा”
जाहिरात :- पहा.
अर्ज करा :- Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search