IDEMI मध्ये विविध पदांची भरती.
IDEMI Recruitment 2019
IDEMI Recruitment 2019 (IDEMI Bharti 2019) | Institute for Design of Electrical Measuring Instruments Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.
IDEMI मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन [OFFline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. ०३/0९/2019 पर्यंत आहे.
Adv. No: 2019
विभाग :- IDEMI-Institute for Design of Electrical Measuring Instruments
एकुण पदसंख्या :- 25 जागा
शैक्षणिक अहर्ता :-
- पद क्र. 1 :- वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण व CA /ICWA /SAS EXAM/M.Com /MBA [Finance]
- पद क्र.२:- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक /इंस्ट्रुमेंटेशन /मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन /कॅम्युनिकेशन /कॅम्पुटर इंजिनिअरिंग पदवी /पदविका उत्तीर्ण किंवा समतुल्य .
- पद क्र.३:- पदवी उत्तीर्ण व शॉर्टहँड स्पीड १२० आणि टायपिंग ५० WPM व 0६ वर्षे अनुभव. संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.४:- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक /इंस्ट्रुमेंटेशन /मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन /कॅम्युनिकेशन /टूल डिझाईन इंजिनिअरिंग पदविका उत्तीर्ण किंवा समतुल्य व 0१ वर्षे अनुभव. संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.५ :- मेकॅनिकल/टूल डिझाईन इंजिनिअरिंग पदविका उत्तीर्ण किंवा समतुल्य व 0४ वर्षे अनुभव. CAD चालविण्याचा अनुभव.
- पद क्र.६:- इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण व 0२ वर्षे अनुभव.संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.७:- पदवी उत्तीर्ण व शॉर्टहँड स्पीड १०० आणि टायपिंग ४० WPM व 0६ वर्षे अनुभव. संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.८:- कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण व 0४ वर्षे अनुभव.संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.९:- संबंधित ट्रेंड मध्ये ITI उत्तीर्ण व CAD /CAM /CNC ट्रेनिंग व 0५ वर्षे अनुभव.
- पद क्र.१०:- कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण व संगणक ज्ञान आवश्यक.
- पद क्र.११:- १० वी उत्तीर्ण व डुप्लिकेटिंग मशीन चालविण्याचा अनुभव ४ वर्ष
- पद क्र.१२:- संबंधित ट्रेंड मध्ये ITI उत्तीर्ण व CAD /CAM /CNC ट्रेनिंग व 0५ वर्षे अनुभव.
महत्वाच्या तारखा :-
Important Events | Dates |
---|---|
जाहिरात दिनांक | 20/0८/2019 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 20/०८/२०१९ |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | ०३/0९/2019 |
—- | —– |
वयोमर्यादा :–
- 18 TO 30 years पदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा फी :-
- UR /OBC :- Rs.५००/- [ DD ]
- SC/ST/EWS :- Rs.२५०/- [ DD ]
नौकरीचे ठिकाण :– मुंबई
IDEMI Bharti 2019 More Details
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | CLICK HERE |
नमुना अर्ज | CLICK HERE |
Visit | NaukriVip.com |
Free Download Our AppsFollow Us |
||
Like Us On Facebook | Follow Us On Twitter | |
Follow Us On Instagram | Subscribe Us On Youtube |
Comments are closed.