IBPS मार्फत विविध 10466 जागांसाठी मेगा भरती.

IBPS RRB Recruitment 2021

IBPS RRB Bharti 2021 : Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB X, IBPS RRB Recruitment 2021 Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

IBPS मार्फत विविध पदांच्या 1०४६६ जागांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 28/0६/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- IBPS RRB Recruitment 2021

पदसंख्या :- 10466 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5056
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 25
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 43
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 09
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 27
7 ऑफिसर स्केल-II (CA) 32
8 ऑफिसर स्केल-II (IT) 59
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 905
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)
151
  Total 10466

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण .
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
  • पद क्र.3: 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.व 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: MBA (मार्केटिंग) व 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: CA/MBA (फायनांस) व 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: 50% गुणांसह विधी पदवी (LLB) व 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: CA उत्तीर्ण व 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.8: 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.व 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.9: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.व 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.व 05 वर्षे अनुभव.
  • वयोमर्यादा :- 18 ते ३८ वर्षे पदानुसार वयोमर्यादेत विविधता  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :-
  • पद क्र.1: General/OBC: Rs.850/- [SC/ST/PWD/ExSM: Rs.175/-]
    पद क्र.2 ते 10: General/OBC: Rs.850/- [SC/ST/PWD: Rs.175/-]

  • नौकरीचे ठिकाण :–संपूर्ण भारत
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार 16 हजार पदांची भरती.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 08/06/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 08/06/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28/06/2021
पूर्व परीक्षा ऑगस्ट 2021
एकल/मुख्य परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

NWDA Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
पद क्र.1 Apply Online 
पद क्र.2 Apply Online 
पद क्र.3 ते 10 Apply Online
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More