IBPS Clerk Recruitment 2020
IBPS Clerk Recruitment 2020 । The online examination (Preliminary and Main) for the next Common Recruitment Process for selection of personnel for Clerical cadre Posts in the Participating Organisations is tentatively scheduled in December 2020 & January 20२1.
आयबीपीएस मार्फत देशातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक पदाच्या एकूण 1557 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.23/09/2020 पर्यंत आहे.
Adv. No: /20२०
विभाग :- IBPS Clerk Recruitment 20२०
पदसंख्या :- 1557 जागा [महाराष्ट्र:- 334 जागा]
अ.क्र | पदनाम | पदसंख्या |
1 | लिपिक | 1557 |
एकूण | १५57 |
वेतन श्रेणी :-
शैक्षणिक पात्रता :-
- लिपिक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक.
महत्वाच्या तारखा :-
Important Events | Dates |
---|---|
जाहिरात दिनांक | 0१/09/2020 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 02/०9/२०20 |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23/09/2020 |
प्रवेशपत्र | 17 नोव्हेंबर २०20 |
पूर्व परीक्षा |
दि. 05,12,13 डिसेंबर 2020 |
मुख्य परीक्षा | दि.24 जानेवारी 2021 |
वयोमर्यादा :-
- दि .01 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे प्रवर्गा नुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा फी :-
- General/OBC:- Rs.850/-
- SC/ST/PWD/ExSM:- Rs.175/-
नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत
IBPS Bharti 2020 More Details
Official Website | Click Here |
सविस्तर जाहिरात | Click Here |
अर्ज करा | Click Here |
Visit | NaukriVip.com |
Comments are closed.