(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 पदांची भरती

IARI Recruitment 2022

(IARI) भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.10/01/2022 पर्यंत आहे.

Total: 641 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन (T-1)

UR EWS SC ST OBC Total
286 61 93 68 133 641
  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.
  • वयाची अट: 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • परीक्षा फी : General/OBC/EWS: Rs.1000/-   
  • SC/ST/ExSM/PWD/महिला: Rs.300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10/01/2022
  • परीक्षा (CBT): 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात पहा :- Click Here

अर्ज करा :- Click Here

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More