भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी पदांची पदभरती जाहिरात.

DIRECT RECRUITMENT OF GROUP ‘C’ CIVILIAN POSTS IN IAF AT HQ WESTERN AIR COMMAND.

भारतीय हवाई दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड यांच्या आस्थापनेवरील ग्रुप सी पदांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांनकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.04/06/2018.
पदनाम व पदसंख्या :- एकुण  79 जागा.

हे सुद्धा पहा !
अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक पात्रता
1 ड्राफ्ट्समन-ग्रेड III : 01 जागा 10वी उत्तीर्ण,मेकॅनिकल ड्रॉईंग/सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/

ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा समतुल्य,05 वर्षे अनुभव.

2 निम्न विभाग लिपिक (LDC): 03 जागा 12वी उत्तीर्ण,संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
3 कूक:- 02 जागा 10वी उत्तीर्ण,कॅटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र
4 पेंटर:- 01 जागा 10वी उत्तीर्ण व चित्रकार ITI
5 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS):- 44 जागा 10वी उत्तीर्ण व 01 वर्ष अनुभव
6 मेस स्टाफ:- 15 जागा 10वी उत्तीर्ण व 01 वर्ष अनुभव
7 सफाईवाला/सफाईवाली:- 13 जागा 10वी उत्तीर्ण

 

वय मर्यादा :- 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय:केंद्र सरकारचे नियमांनुसार सूट)

 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात व नमुना अर्ज :- पहा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search