बारावीचा रोल नंबर ! तसेच निकाल येथे चेक करा,निकाल 03/08/2021
HSC Result 2021 Maharashtra Board
बारावीचा रोल नंबर ! – तसेच निकाल येथे चेक करा, निकालाची तारीख जाहीर
Maharashtra HSC Result 2021 : HSC result 2021 maharashtra -The Maharashtra board is expected to declare the results of the HSC Class 12 examination tomorrow on official portal mahresult .nic.in
हे खूप महत्वाचे अपडेट आहे – उद्या ३ ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे – असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केले.
मात्र अनेक विद्यार्थ्यांना बारावीचा आसन क्रमांक माहिती नाही आहे – त्यामुळे निकाल पाहण्यासाठी अडचण येत आहे – त्यासाठी शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
*आसन क्रमांक पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- mh-hsc.ac.in
निकाल असा चेक करा :-
महाराष्ट्र इयत्ता 12 वी चा निकाल दिनांक 03/08/2021 राजी दुपारी 4:00 वाजता घोषित होत असून खाली दिलेल्या लिंक चा वापर करून आपण निकाल पाहू शकाल.निकाल कशा प्रकारे पहावा या साठी खाली दिलेल्या step नुसार आपण निकाल पाहता येईल.
Step1: अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.
Step 2: अधिकृत साइटच्या मुख्यपृष्ठावर, आपल्याला HSC results नवीनतम घोषणा मिळेल.
Step 3: “HSC Examination Result 2021” वर क्लिक करा.
Step 4: आपल्याला एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे आपल्याला आपले रोल नंबर आणि आपल्या आईचे प्रथम नाव जसे तपशील प्रविष्ट करणे आवश्यक असेल.
Step 5: View result” वर क्लिक करा.
Step 6: आता आपण आपला स्कोअर पाहण्यास सक्षम असाल.
Step 7: आपले परिणाम जतन करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आउट घ्या.
HSC Result 2021 [ link 1] :- निकाल पहा
HSC Result 2021 [ link 2] :- निकाल पहा
*बारावीचा रोल नंबर* – कसा चेक करायचा हि माहीती, प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप जास्त महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.