हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती.

HQ Northern Command Bharti 2021

HQ Northern Command Bharti 2021 : HQ Northern Command Recruitment 2021-Government of India Ministry of Defence, ASC Unit 71 Sub Area/HQ Northern Command Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड आस्थापणेवरील विविध पदांच्या 42 जागांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 11/0६/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

पदसंख्या :- 42 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड)  27

2

व्हेईकल मेकॅनिक  01

3

फायरमन 03

4

लेबर (कामगार)  10

5

कारपेंटर 01

 

एकूण  42

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना आणि 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण व 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण व सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान
  • पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण
  • पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण व सुतारकामचे ज्ञान
  • वयोमर्यादा :- 18 ते 2७ वर्षे पदानुसार वयोमर्यादेत विविधता  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन 
  • परीक्षा फी :- फी नाही
  • नौकरीचे ठिकाण :– हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :
  • Reception Centre (Recruitment Cell) of 5471 ASC Battalion near Barfani Mandir Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab)
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार 16 हजार पदांची भरती.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 2४/05/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 2४/05/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १1/06/2021

Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More