हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदाच्या 122 जागांची पदभरती.

Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment 2018.

हिंदुस्तान पेट्रोलियम मधील विविध पदाच्या एकूण 122 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 31/10/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या एकूण :-122 जागा.

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 असिस्टंट प्रोसेस टेक्निशिअन: 67 जागा  B.Sc. (Chemistry) 60% गुणांसह उतीर्ण किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उतीर्ण   [SC/ST/अपंग: 50% गुण]
2 असिस्टंट बॉयलर टेक्निशिअन: 06 जागा  10 वी उत्तीर्ण व बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र .
3 असिस्टंट लॅब एनालिस्ट: 07 जागा B.Sc. (Chemistry) 60% गुणांसह उतीर्ण. [SC/ST/अपंग: 50% गुण]
4 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल): 07 जागा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उतीर्ण.  [SC/ST/अपंग: 50% गुण]
5 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन): 07 जागा  इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उतीर्ण. [SC/ST/अपंग: 50% गुण]   
6 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल): 09 जागा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उतीर्ण.  [SC/ST/अपंग: 50% गुण]
7 फायर ऑपरेटर: 19 जागा इंटरमीडिएट / 12 वी (विज्ञान)  उत्तीर्ण, फायरमन कोर्स किंवा समतुल्य वाहन चालक परवाना.
हे सुद्धा पहा !

वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षं [ मागासवर्गीय उमेदवारांना वयात निमानुसार सूट लागू ]

परीक्षा फी :- फी नाही.

नोकरीचे ठिकाण :- मुंबई.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More