आधार कार्ड हरवलं ! तर अशा पद्धतीने करता येईल लॉक-पहा सविस्तर
आता आधार कार्ड हरवलं ! तर अशा पद्धतीने करता येईल लॉक – पहा सविस्तर
आपले आधार कार्ड हरवलं तर त्याचा गैरवापरही होऊ शकतो. – त्यामुळे आधार कार्डाचा गैरवापर होऊ नये – म्हणून त्याला लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
*पहा कासे करता येईल लॉक [LOCK ] ?
यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या resident.uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा – त्यांनतर My Aadhaar नावाच्या पर्यायामध्ये ‘
Aadhaar Services’ नावाचा पर्याय दिसेल – यामध्ये सर्वात खालच्या बाजूला Aadhaar Lock/Unlock चा पर्याय आहे.
त्यावर क्लिक करून आपण 12 अंकी आधार क्रमांक तसेच इतर माहिती टाका , नंतर ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा –
त्यानंतर आपल्याला आपले आधार कार्ड ब्लॉक करता येईल – यामध्ये जसं कार्ड लॉक करता येतं, त्याच प्रक्रियेने ते अनलॉकही करता येते.
SMS द्वारे आधार unlock कसे करावे :-
Send SMS 1947 with Aadhaar Register mobile number as RVID Space last 4 or 8 digit of UID. Select Unlock radio button, Enter Latest VID and security Code and click on send OTP or select TOTP and click on Submit. Your UID will be unlocked successfully.
*आधार कार्ड हरवल्यानंतर* – त्याचा गैरवापर होऊ नये ,यासाठी आपण या पर्यायाचा वापर करू शकता – दरम्यान माहिती महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.