तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय का ? लगेचच इथे चेक करा.
तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय का ? – लगेचच इथे चेक करा*
⏲️ पेट्रोलियम कंपन्या LPG च्या दरांमध्ये वाढ करत आहेत – त्यामुळे आपल्याला सबसिडी मिळतेय का ? ,आणि ती किती मिळते ते पाहणे महत्वाचे आहे.
जर LPG ची सबसिडी मिळत नसेल, तर आधी तुमचा LPG , हा आधार क्रमांकाशी जोडला आहे का , ते सुद्धा तपासून पहा.
???? दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये सबसिडीची रक्कम वेगवेगळी आहे , महत्वाचे म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांना LPG सबसिडी मिळत नाही.
*अशी तपासा सबसिडीची रक्कम*
हे सुद्धा पहा !
यासाठी सर्वप्रथम mylpg.in संकेत स्थळाला भेट द्या , या ठिकाणी 17 अंकी LPG ID नमूद करा , नंतर नोंदणीकृत संपर्क क्रमांक नमूद करा
यानंतर कॅप्चा कोड भरा , तुमच्या क्रमांकावर OTP येईल तो टाका , पुढील पानावर जाऊन आपला ईमेल आयडी नमूद करा , नंतर तुमचे अकाऊंट एक्टिवेट होईल.
यानंतर पुन्हा mylpg.in वर जाऊन लॉगइन करा , यामध्ये सर्वप्रथम आधार क्रमांक एलपीजीला लिंक आहे का त्याची खात्री करा , त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred या पर्यायावर क्लिक करा.
यांनतर आपल्या खात्यावर सबसिडी ट्रान्सफर झाली आहे की नाही , हे तुम्हला तपासता येईल , दरम्यान गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय का ?
*हे कसे पाहता येईल* – याबाबतचे हे अपडेट ,नक्कीच खूप महत्वाचे आहे ,आपण थोडा वेळ काढून , इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.