हायकोर्टाचा निर्णय-चुकीच्या रेल्वेत बसलेल्या प्रवाशाचे वारसदारही भरपाईस पात्र !
चुकीच्या रेल्वेत बसलेल्या प्रवाशाचे वारसदारही भरपाईस पात्र – हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
???? विशिष्ट प्रवासाचे तिकीट खरेदी करून चुकीच्या रेल्वेत चढलेल्या आणि अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे वारसदारही भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत – असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे
*पहा काय आहे मामला ?
???? भंडारा येथील विक्की चौबे यांनी नागपूर ते तुमसर प्रवासाचे रेल्वे तिकीट खरेदी केले – मात्र ते हावडा-ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले होते , दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
???? चौबे यांच्याकडील तिकीट अधिकृत नव्हते , त्यामुळे त्यांच्या आईना , नुकसान भरपाई देण्यास रेल्वे प्रशासनाने नाकारले – यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
???? यानंतर आता उच्च न्यायालयाने त्यांच्या आईना आठ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे – तसेच अशा परिस्थित संबंधित व्यक्तीला अनधिकृत प्रवासी म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले.
???? *तिकीट खरेदी केलेल्या गाडीत* न बसता दुसऱ्या गाडीत बसून प्रवास केला तरी – आपण नुकसान भरपाई घेण्यास आपण पात्र राहतो – हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा , इतरांना देखील शेअर करा.
???? **हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.