जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया भरती जाहिरात.
Gondia District Court Recruitment 2021
Gondia District Court Recruitment [Gondia District Court Bharti 2021] | Gondia district court Department has been published Postmaking advertisement for Cleanser and Watchman posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.
गोंदिया जिल्हा न्यायालयाच्या आस्थापणेवरील सफाईगार /पहारेकरी पदांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 13/08/2021 [ 5:30 PM] पर्यंत आहे.
Adv. No:- 2021
भरती :- गोंदिया जिल्हा न्यायालय
पदसंख्या :- 08 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 |
सफाईगार |
05 |
पहारेकरी |
03 |
वेतनश्रेणी :- Rs.15000 – 47600/-
शैक्षणिक पात्रता :-
- सफाईगार :-सद्रुढ शरीरयष्टी सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.
- पहारेकरी :- कमीतकमी वर्ग 7 वा व मराठी भाषेचे ज्ञान.
- वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे [शासकीय नियमानुसार वयाची सवलत.[मूळ जाहिरात पाहावी.]
- अर्ज पद्धती :- ऑफलाईन
- परीक्षा फी :- फी नाही
- नौकरीचे ठिकाण :– गोंदिया
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :
- प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक,सिव्हिल लाईन,प्रशासकीय इमारती चे बाजूला गोंदिया
- टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
जाहिरात दिनांक | 02/08/2021 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 02/08/2021 |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | 13/08/2021 |
— |
— |
District Court Recruitment 2021 More Details
Official Website | Click Here |
जाहिरात व अर्ज | Click Here |
Android Apps |
Click Here |
इतर जाहिराती पहा | Click Here |
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
[…] […]