(GSL) गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती.

Goa Shipyard Recruitment 2020

Goa Shipyard Recruitment 2020 (GSL Bharti 2020) । Goa Shipyard Limited (GSL) Department has been published Postmaking advertisement for engagement of various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online. 

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , ऑनलाईन [ONline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक . 04/02/2020 पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- २/२०१९

विभाग :- गोवा शिपयार्ड लिमिटेड 

पदसंख्या :- एकुण 43 जागा.

Goa Shipyard Vacancy Details

अक्र पदनाम पदसंख्या
 1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Liaison – Karwar Office) 01
 2 असिस्टंट मॅनेजर (SR-Commercial) 01
3 ऑफिस असिस्टंट 03
4 ऑफिस असिस्टंट (फायनांस) 04
5 रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक 02
6 इलेक्ट्रिकल मेकॅनिक 02
7 EOT क्रेन ऑपरेटर 01
8 वायरमन 02
9 मशीनिस्ट 02
10 मरीन फिटर 12
11 पाईप फिटर  04
12 वेल्डर 09
एकूण 43

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:-  B.E/B.Tech (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ नेव्हल आर्किटेक्चर / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण. व 13 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2:- B.E/B.Tech  (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ नेव्हल आर्किटेक्चर)  उत्तीर्ण  व 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.3:- कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व टायपिंग 30 .प्र.मि. आणि  01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.4:- B.Com पदवी उत्तीर्ण  व टायपिंग 30 .प्र.मि. आणि  01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.5:- ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक) आणि  02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.6:- १० वी उत्तीर्ण व  ITI  (इलेक्ट्रिकल) आणि 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.7:- १० वी उत्तीर्ण व 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.8:- १० वी उत्तीर्ण व 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.9: – ITI/NCTVT (मशीनिस्ट)
  • पद क्र.10:- ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/मरीन फिटर)
  • पद क्र.11:- ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)
  • पद क्र.12: -ITI/NCTVT (वेल्डर)

वयोमर्यादा :- 

दि 30 नोव्हेंबर 2019 रोजी,वय १८ ते ४७ वर्ष पदानुसार वयात विविधता [वयातसूट:- शासकीय नियमानुसार] अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी:- 

  • पद क्र : 1 ते २ : General /OBC: Rs. ५०0/- 
  • पद क्र : ३ ते १२: General /OBC : Rs. २०0/-
  • SC/ ST/ PWBD/ Ex Man  :- फी नाही.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०६/०1/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०६/0१/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४/0२/2020
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख १५/0२/2020
नोकरीचे ठिकाण:- गोवा
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता:-
GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

GSL Bharti 2020 More Details

Official Website Click Here
  जाहिरात   Click Here
अर्ज करा  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-  Click Here 

Job News Gruop 2 :- Click Here 

Job News Gruop 3 :- Click Here 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More