Table of Contents
जाणून घ्या ! Whatsaap द्वारे कसे बुक करता येईल घरगुती गॅस सिलिंडर – खूप महत्वाचे अपडेट , प्रत्येकाने वाचा*
भारत गॅसच्या बुकिंग बद्दल ? – भारत गॅसधारक [1800224344] या नंबर च्या व्हॉट्सअॅपवर सुरवातीला हॅलो नंतर , Book लिहून पाठवा. असे करताच आपल्याला ऑर्डर तपशील प्राप्त होईल, त्यानंतर आपण गॅस बुक करू शकता , यामध्ये सिलेंडर वितरित केव्हा होईल, ते देखील आपण व्हाट्सएपवरच पाहू शकता.
HP गॅसच्या बुकिंग बद्दल ? – HP च्या ग्राहकांनी [9222201122]हा नंबर सेव्ह करून व्हाट्सएप वर book लिहा ,असे पाठविताच व्हाट्सएप वर ऑर्डर तपशील पाठविला जाईल. त्यात सिलिंडरच्या वितरण तारखेसह संपूर्ण तपशील लिहिलेला असेल ,दरम्यान याठिकाणी आपण एजन्सीमध्ये नोंदणीकृत केलेल्या नंबरवरुनच गॅस बुक करू शकता.
इंडेन गॅसच्या बुकिंग बद्दल ? – इंडेन गॅस चे ग्राहक [7588888824] हा नंबर सेव्ह करून आपण या व्हाट्सएप वर नोंदणीकृत क्रमांकावरून Book लिहून किंवा REFILL असे लिहून पाठवा नंतर , नंतर बुकिंगचा तपशील येईल , महत्वाचे म्हणजे याच नंबर वर आपण बुकिंग स्टेटस देखील पाहू शकता.
हे सुद्धा पहा !
>> 1 जानेवारी पासून बदलणार FASTag चे नियम-महत्वाची माहिती.
>>पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अन्यथा निष्क्रिय झाल्यास भरवा लागणार दंड !
>> रेल्वेचे काउंटरवर बुक केलेलं तिकीटही ऑनलाईन रद्द करता येणार…
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] >>Whatsaap द्वारे कसे बुक करता येईल घरगुती… […]
[…] […]