गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 160 जागांची भरती.
Gail India Limited Recruitment 2018.
गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.30/11/2018 Time: 06:00 PM पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या एकूण :- 160 जागा.
अक्र | पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
1 | ज्युनिअर इंजिनिअर: 03 जागा | केमिकल/पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी /पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी /मॅकेनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल /मॅन्युफॅक्चरिंग / मॅकेनिकल & ऑटोमोबाईल 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा उतीर्ण व 08 वर्षे अनुभव. |
2 | फोरमन: 55 जागा | इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /मॅकेनिकल/सिव्हिल 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा उतीर्ण व 02 वर्षे अनुभव. |
3 | ज्युनिअर केमिस्ट: 10 जागा | M.Sc. (Chemistry) 55% गुणांसह उतीर्ण व 02 वर्षे अनुभव . |
4 | ज्युनिअर सुपरिन्टेन्डेन्ट (Official Language): 05 जागा | हिंदी साहित्य मध्ये 55% गुणांसह पदवी उतीर्ण व 03 वर्षे अनुभव. |
5 | ज्युनिअर सुपरिन्टेन्डेन्ट (HR): 02 जागा | पदवी 55% गुणांसह उतीर्ण व पर्सोनेल मॅनेजमेंट /इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमा व 02 वर्षे अनुभव. |
6 | टेक्निशिअन: 51 जागा | 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI व 02 वर्षे अनुभव. |
7 | असिस्टंट (स्टोअर & पर्चेस): 01 जागा | पदवी 55% गुणांसह उतीर्ण व 01 वर्षे अनुभव. |
8 | अकाउंट्स असिस्टंट: 10 जागा | B.Com. पदवी 55% गुणांसह उतीर्ण व 01 वर्षे अनुभव . |
9 | मार्केटिंग असिस्टंट: 21 जागा | BBA/BBS/BBM 55% गुणांसह उतीर्ण व 01 वर्ष अनुभव. |
10 | असिस्टंट (HR): 02 जागा | पदवी 55% गुणांसह उतीर्ण व 01 वर्षे अनुभव. |
वयोमर्यादा :- दि. 30/11/2018 रोजी [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
*पद क्र.1:- 45 वर्षांपर्यंत
*पद क्र.2 ते 5:- 28 वर्षांपर्यंत
*पद क्र.6 ते 10:- 26 वर्षांपर्यंत
परीक्षा फी :- General/OBC:- रु.50/- [SC/ST/PWD:-फी नाही]
नोकरीचे ठिकाण:– संपुर्ण भारतात.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.