गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध 176 पदांची पदभरती.

Gail Recruitment 2018- Apply Online.

गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.31/12/2018 Time: 06:00 PM पर्यंत आहे.

जाहिरात क्र.:- GAIL/OPEN/MISC/6/2018

पदनाम व पदसंख्या एकूण :- 176 जागा.

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता
1 सिनिअर इंजिनिअर: 94 जागा   केमिकल/पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी /इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स/मॅकेनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/पर्यावरणीय/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह उतीर्ण व 08 वर्षे अनुभव.
2 सिनिअर ऑफिसर (F&S): 05 जागा    अग्निशामक इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह उतीर्ण व 01 वर्ष अनुभव .
3 सिनिअर ऑफिसर (C&P/ BIS): 09 जागा    केमिकल/मॅकेनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/सिव्हिल /IT/मेटलर्जी/टेलीकम्युनिकेशन/कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह   उतीर्ण व 01 वर्ष अनुभव .
4 सिनिअर ऑफिसर (मार्केटिंग): 30 जागा    इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह उतीर्ण व MBA व 01 वर्ष अनुभव .
5 सिनिअर ऑफिसर (F&A): 15 जागा    CA/ ICWA किंवा  B.Com. पदवी 60% गुणांसह उतीर्ण व MBA आणि 01 वर्ष अनुभव पदवी
6 सिनिअर ऑफिसर (HR): 15 जागा 60% गुणांसह पदवीधर   व MBA/ MSW आणि 01 वर्ष अनुभव.
7 सिनिअर ऑफिसर (Law): 01 जागा    LLB पदवी 60% गुणांसह उतीर्ण व 01 वर्षे अनुभव.
8 सिनिअर ऑफिसर(कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 01 जागा    60% गुणांसह पदवीधर व पदवी/पदव्युत्तर (Communication / Advertising and Communication Management / Public Relations / Mass Communication / Journalism)  आणि 01 वर्ष अनुभव 
9 सिनिअर ऑफिसर (मेडिकल सर्विसेस): 02 जागा MBBS  व DGO, DCH डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव.
10 ऑफिसर (Lab): 02 जागा  M.Sc (Chemistry) 60% गुणांसह उतीर्ण व 03 वर्षे अनुभव .
11 ऑफिसर (Official Language): 02 जागा  हिंदी साहित्य पदवी. पदवीधर विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी असणे आवश्यक आहे. 60% गुणांसह उतीर्ण व 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :- दि. 31/12/2018 रोजी [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]

*पद क्र.1 ते 10:- 28 वर्षां पर्यंत

हे सुद्धा पहा !

*पद क्र.11:- 35 वर्षां पर्यंत

परीक्षा फी :- General/OBC:- रु.200/- [SC/ST/PWD:-फी नाही]

नोकरीचे ठिकाण:– संपुर्ण भारतात.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More