(FSSAI) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 255 विविध पदांची भरती

FSSAI Recruitment 2021

FSSAI Recruitment 2021

Food Safety and Standards Authority of India is an autonomous body established under the Ministry of Health & Family Welfare, Government of India. FSSAI Recruitment 2021 (FSSAI Bharti 2021)

(FSSAI) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.07/11/2021 पर्यंत आहे.

FSSAI Bharti 2021

  • पदांचे नाव : विविध पदे
  • पद संख्या :– 255
  • शैक्षणिक पात्रता :– 10 वी /12वी /पदवी / पदव्युत्तर पदवी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा :- 18 ते 50 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • अर्ज करण्याची सुरुवात  : 08/10/2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07/11/2021
  • परीक्षा फी :-
  • General/OBC: Rs.1500/- 
  • SC/ST/PWD/Exman/WOMEN: Rs.500/-.
  • नोकरी ठिकाण :–संपूर्ण भारतात
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

FSSAI Bharti 2021 notification

Official Website Click Here
जाहिरात (DR-02/2021) Click Here
जाहिरात  (DR-03/2021) Click Here
जाहिरात (DR-04/2021) Click Here
अर्ज करा Click Here
Android Apps Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More