बार्टी पुणे येथे नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण.
Free skill development training at Barti Pune.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना रोजगार व उद्योजकता कौशल्य कौशल्य निशुल्क निवासी प्रशिक्षण बार्टी पुणे व ओला स्किलिंग बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे राबविण्यात येत आहे.
अ.क्र | प्रशिक्षणाचे नाव | कालावधी | एकूण जागा |
१ | वाहन चालक [हलके वाहन] लेव्हल ३ | ४० दिवस | ६० |
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.
- उमेदवार हा अनुसूचित जाती संवर्गातील असावा.
- उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षा पर्यंत असावे.
- शिक्षण किमान ८ वी उत्तीर्ण असावा / असावी.
- आजचा नमुना
- आधार कार्डची प्रत.
- PAN CARD / VOTER CARD कार्डची प्रत.
- जातीच्या दाखल्याची प्रत.
- किमान ८ वी उत्तीर्ण असल्याबाबत पुरावा.
- राष्ट्रीयकृत बँक खात्याची पासबुक ची प्रत.
टीप :- सर्व कागदपत्र (self-attested) करून सोबत जोडावे.
OIA House, Unit no.102, First Floor, Next to Skoda Showroom,
407, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400099.
नमुना अर्ज ;- Click Here
जाहिरात पहा :- Click Here
Official Website:- Click Here
Job News Gruop 1 :-
Job News Gruop 2 :-
Job News Gruop 3 :- Click Here
Free Download Our AppsFollow Us |
||
Like Us On Facebook | Follow Us On Twitter | |
Follow Us On Instagram | Subscribe Us On Youtube |
Comments are closed.