Seva24.in च्या वर्धापनदिना निमित्त Giveaway !

Free Giveaway ! आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी..

 

नमस्कार प्रिय वाचकांनो,

   आपणास कळवण्यात आम्हास अत्यानंद होत आहे की, दि.07/02/2018 रोजी प्रारंभ केलेल्या आपल्या संकेतस्थळाला दि.07/02/20२० रोजी 02 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्य साधून Seva२४.in मार्फत SEVA२४.IN ला मिळत असलेल्या खूप मोठ्या प्रतिसादा बद्दल तुमचे आभार मानण्याकरिता दि.१9/०१/२०२० ते १४/०२/२०२० दरम्यान आकर्षक भेट वस्तू योजनेचे आयोजन केले आहे. SEVA२४.in च्या ह्या यशात तुमचा महत्वाचा वाटा आहे त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तरी या योजनेत जास्तीतजास्त वाचकांनी सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणीत करावा. …धन्यवाद !!

भेट वस्तू :-

New-ICON[05 नग ] SAFARI JERSEY 26L BACKPACK [ Rs.1699 ]

eva24.in-giveaway

स्पर्धेत सहभागी कसे व्हाल ?

 1. प्रथम खाली दिलेल्या लॉगिन पर्याय निवडून लॉगिन करा.
 2. लॉगिन केल्यानंतर संबंधित टास्क पूर्ण करा.
 3. प्रत्येक टास्कला तुम्हाला Entry स्वरुपात गुण दिले जातील.
 4. हि माहिती WhatsApp /Facebook / Teligram वर SHARE करा व अतिरिक्त गुण मिळवा..व स्पर्धा जिंकण्यााची संधी वाढवा.

ALERTस्पर्धेत नोंदणी करा :-

*Seva24.in च्या वर्धापनदिना निमित्य Giveaway !

कृपया नियम व अटी वाचा. 

 • 1. सहभागी होण्याकरिता वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.
 • 2. विजेत्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने होईल तसेच एकूण 05 विजेते निवडले जातील.
 • 3. सहभागी होण्याकरिता कोणतेही खरेदी किंवा रक्कम आवश्यक नाही.  
 • 4. विजेत्यांकडून भेटवस्तू त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुक्ल आकारले जाणार नाही.
 • 5. विजेते १५/०२/20२० रोजी निवडले जातील. व विजेत्यांची नावे ह्याच पेजवर प्रसिद्ध केली जातील.
 • 6. आपण प्रदान केलेली माहिती केवळ स्पर्धा प्रविष्ट्यांच्या निकालासाठी वापरली जाईल.
 • 7. निवड झालेल्या विजेत्यांनी 05 दिवसांच्या आत आम्हाला फेसबुक किंवा इमेल वर संपर्क साधावा.
 • 8. निवड झालेल्या विजेत्यांनी आपला रहिवासी पत्ता तसेच रहिवासी पत्याचा पुरावा आम्हाला पाठविणे अनिवार्य आहे.
 • ९. विजेता बक्षीसच्या बदल्यात रोख रक्कम किंवा पैशाचा दावा करु शकत नाही आणि ते हस्तांतरणीय नाही
 • १०. विजेत्यांना भेटवस्तू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर 30 दिवसांच्या आत प्राप्त होतील.
 • 1१. भेट वस्तूंची MRP दर्शविली आहे. बाजारातील विक्री किंमत भिन्न असू शकते.

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-  Click Here 

Job News Gruop 2 :- Click Here 

Job News Gruop 3 :- Click Here 

Job News Gruop ४ :- Click Here

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More