महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2018 पदभरती जाहिरात
Maharashtra Forest Service Preliminary Examination 2018-MPSC Recruitment 2018
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अखत्यारीतील सहाय्यक वनसंरक्षक गट-अ व वनक्षेत्रपाल गट ब संवर्गातील एकूण 26 पदाची महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा-2018 ची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.04 एप्रिल 2018 आहे.
*पदनाम व पदसंख्या :-
1.सहाय्यक वनसंरक्षक गट-अ :-05 जागा
शैक्षणिक अहर्ता :- वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र ,वनशास्त्र ,भूशास्त्र ,गणित,भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उधानविध्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी, अभियांत्रिकी यातील स्तातक पदवीधर.
2.वनक्षेत्रपाल गट ब :- 21 जागा
शैक्षणिक अहर्ता :- वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र ,वनशास्त्र ,भूशास्त्र ,गणित,भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उधानविध्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी, अभियांत्रिकीरसायन अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी,विदयुत अभियांत्रिकी,इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी,यंत्र अभियांत्रिकी,संगणक अप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरनीय विज्ञान,पशुवैद्यकीय विज्ञान,यापैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी.
उंची – *महिला 150 सेंमी पेक्षा कमी नसावी(अनुसूचित जमाती करीता 145 सेंमी)
*पुरुष 163सेंमी पेक्षा कमी नसावी (अनुसूचित जमाती करीता 152.5 सेंमी)
छाती – पुरुषांन करिता
न फुगवता 79 सेंमी पेक्षा कमी नसावी.
वय मर्यादा – दि.01 जुलै 2018 रोजी अमागास 38 वर्ष /मागासवर्गीय-43 वर्ष
परीक्षा शुल्क(पूर्व परीक्षा)- अमागास रु 374/- मागासवर्गीय रु.274/-
पूर्व परीक्षा दिनांक- 24 जून 2018 रविवार रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.
Comments are closed.