वन संशोधन संस्थे मध्ये विविध 107 जागांसाठी भरती

Forest Research Institute Recruitment 2020

FRI Recruitment Notification 2020 | Indian Council of Forestry Research and Education (ICFRE), Forest Research Institute (FRI), (FRI Bharti 2020)| ICFRE Department has been published Postmaking advertisement for Library Information Assistant, Technical Assistant, Steno Grade-II, Multi-Tasking Staff and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

वन संशोधन संस्थे मध्ये विविध 107 पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.15/09/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 2020

विभाग :- वन संशोधन संस्था

पदसंख्या एकूण :- 107 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 लायब्ररी इन्फोर्मेशन असिस्टंट  01
2 टेक्निकल  असिस्टंट 62
3 स्टेनो ग्रेड-II 04
4 मल्टी टास्किंग स्टाफ 40

 

एकूण 107

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

 • लायब्ररी इन्फोर्मेशन असिस्टंट :- लायब्ररी सायन्स पदवी उत्तीर्ण.
 • टेक्निकल  असिस्टंट :- वनस्पतिशास्त्र / प्राणीशास्त्र / वनीकरण / पर्यावरण / पर्यावरणशास्त्र / जैव तंत्रज्ञान / आनुवंशिकीशास्त्र / मायक्रो-बायोलॉजी / भूविज्ञान / जैव-रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / एप्लाइड-फिजिक्स / मटेरियल सायन्स / इंस्ट्रुमेंटेशन / रसायनशास्त्र / गणित / सांख्यिकी / जैव-माहिती / भौगोलिक माहिती पदवी. किंवा BSc. (कॉम्पुटर सायन्स/IT/इंस्ट्रुमेंटेशन) किंवा कॉम्पुटर सायन्स/IT/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+कॉम्पुटर सायन्स/IT/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 • स्टेनो ग्रेड-II :- 12 वी उत्तीर्ण व इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. आणि कॉम्पुटर ऍप्लिकेशन सर्टिफिकेट कोर्स- टायपिंग गति प्रत्येक शब्द करीता 05 की डिप्रेशन.
 • मल्टी टास्किंग स्टाफ :- 10 वी उत्तीर्ण.

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

हे सुद्धा पहा !

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 11/08/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात 11/08/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/09/2020

 

वयोमर्यादा :

 • पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
 • पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
 • पद क्र.3: 21 ते 30 वर्षे
 • पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
 • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

 • General/OBC/EWS: Rs.700/-
 • SC/ST/PWD/Female:- Rs.300/-
नौकरीचे ठिकाण :– देहरादून.

FRI Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Registrstion 
Visit  NaukriVip.com

free-alerts

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More