गडचिरोली वनविभागात “वनरक्षक” पदाची भरती.

Vanrakshak Recruitment 2020 - Apply Now.

Forest Guard Recruitment 2020

Vanrakshak Recruitment 2020 – Forest Guard Recruitment 2020 Mahaforest Department has been published Postmaking advertisement for “Forest guard” posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

मुख्य वनसंरक्षक [प्रादेशिक] गडचिरोली महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात “वनरक्षक गट-क “पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून फक्त अनुसूचित जमाती मधील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,लाईन [Offline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. १०/02/20२० पर्यंत आहे.

विभाग :- गडचिरोली वनविभाग

पदनाम व पदसंख्या :- एकुण 09 जागा.

अक्र पदनाम पदसंख्या
1 वनरक्षक [बिगर अनुसूचित क्ष्रेत्र ] 03
2 वनरक्षक [अनुसूचित क्ष्रेत्र] 06

वेतनश्रेणी :- रु.१८०00-५६९00/-

शैक्षणिक अहर्ता :-

वनरक्षक :- वर्ग 1० वी उत्तीर्ण.

शारीरिक अहर्ता :-

शारीरिक पात्रता पुरुष महिला
उंची (CM) 1५६ 1४५
वजन (KG) नियमानुसार नियमानुसार
छाती (CM) 79/84

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २०/०१/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात २७/०१/20२०
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10/0२/2020 [5:00pm]
Date of Exam

 

वयोमर्यादा:- 

किमान १८ वर्ष ते ३० वर्ष. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी:-  

अनुसूचित जमाती :- रु.१50/-

परीक्षा शुल्क यांच्या नावे [DD] :- प्रशासकीय अधिकारी ,मुख्य वनसंरक्षक [प्रादेशिक] गडचिरोली.

नोकरीचे ठिकाण :–  गडचिरोली  [महाराष्ट्र]

अर्ज पाठविण्यासाठी पत्ताः- 

मुख्य वनसंरक्षक[प्रादेशिक],  वन प्रशासकीय भवन , पोटेगाव रोड,गडचिरोली.
ता.जि.गडचिरोली. ४४२६०५

Mahaforest Bharti 2020 More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

 

Mahaforest Chandrapur Recruitment 2020

FCI Recruitment 2020

Free Giveaway ! आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More