फ्लिपकार्ट मध्ये 4000 पदांची बंपर भरती.
Flipkart Recruitment 2021
दसरा-दिवाळीपूर्वी फ्लिपकार्टमध्ये बंपर भरती, चार हजार जणांना मिळणार नोकरी
प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बुधवारी कर्मचारी भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.देशात फेस्टिव्ह सिझनची सुरुवात झाली आहे. यादरम्यान, फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलच्या तारखेची घोषणा केली आहे. हा सेल ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तो १२ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.
कंपनीने सांगितले की, ते एका वेगळ्या मार्केटप्लेस मॉडेल फ्लिपकार्ट एक्स्ट्रा चे सादरीकरण करत आहे. जेणेकरून वैयक्तिक, सर्व्हिस एजन्सी आणि टेक्निशियनांना कमाईची संधी प्राप्त करून दिली जाऊ शकेल.
फ्लिपकार्ट एक्ट्रा (Flipkart Xtra) अॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध आहे,त्यामाध्यमातून फ्लिपकार्ट इच्छुक व्यक्तींना एक सरळ आणि सोपा अनुभव प्रदान करून देणार आहे.
Documents required to apply for flipkart job
अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :
1.Adhar card /Election Card/Driving Licence
2.Pan Card
3.Bank Account
अर्ज कशा प्रकारे करावा या साठी खाली दिलेला व्हिडीओ पूर्ण पहावा व त्या प्रमाणे अर्ज करावा.
How to Apply Flipkart Job Online.
SOURCE – NEWS
[…] हे सुद्धा पहा : फ्लिपकार्ट मध्ये 4000 पदांची बंपर भरती. […]