महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागा मध्ये 79 जागांची भरती.
Advertisement for Department Of Fisheries,maharashtra Examination 2019.
Department Of Fisheries,maharashtra Examination 2019.
आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन या विभागा मधील “सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी [तांत्रिक]” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 21/01/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र.: .01/2018
पदनाम व पदसंख्या एकूण :- 79 जागा.
1 “सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी [तांत्रिक]”” गट “क” :- 79 जागा.
शैक्षणिक पात्रता :- BFSc मत्स्यविज्ञान पदवी उत्तीर्ण. व MSCIT.
वेतनश्रेणी :- रु.९३००-३४८००/- ग्रेड पे- रु.४2००/-
वयोमर्यादा :- दि. 19/01/2019 रोजी 18 ते 38 वर्षे [वयातसूट:-SC/ST:05 वर्षे व OBC:03 वर्षे]
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु. 300/- व मागासवर्गीया प्रवर्ग :- रु. 150/-
नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र].
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
Comments are closed.