आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा ! कोरोना लसीकरण केंद्राची माहीती.

*आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा ! कोरोना लसीकरण केंद्राची माहीती-येथे करा संपर्क

आता आपल्या जवळपास कुठे लसीकरण केंद्र चालू आहे – याची माहीती MyGov या केंद्रसरच्या – व्हॉट्सअ‍ॅप हेल्पडेस्कवर मिळणार आहे.

???? My Gov India ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर – याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

पहा याविषयी सविस्तर ?

???? यासाठी 9013151515 नंबर वर Hi किंवा नमस्ते पाठवा – चॅटबॉटमध्ये योग्य कमांड फॉलो करून – आपण कोरोना आणि कोरोना लशी विषयी हवी ती माहीत घेऊ शकता.

हे सुद्धा पहा !

???? याव्यतिरिक्त आपण 011-23978046 आणि 1075 या हेल्पलाइनवर कॉल करून सुद्धा – याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता.

???? *केंद्र सरकार कडून असलेले अपडेट* – लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

???? Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा* 

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search