[मुदतवाढ] फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि.नागपूर मध्ये “लिपिक” पदाची भरती.
FDCM Nagpur Cleark Post Recruitment-Apply Online.
[ FDCM Nagpur ] फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड नागपूर यांच्या विविध विभागातील ‘लिपिक’[Clerk]पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 24/12/2018 10/01/2019 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या एकूण :- लिपिक-टंकलेखक:- एकूण 66 जागा.
*विभाग :-
1.चंद्रपुर प्रदेश :- 27 जागा
2.नागपूर प्रदेश :- 39 जागा
वेतनश्रेणी :- रु.5200-20200/- ग्रेड पे रु.1900/-
शैक्षणिक अहर्ता :- B.Comपदवीधर व मराठी टंकलेखन 30wpm आणि इंग्रजी टंकलेखन 40wpm व MSCIT .
वयोमर्यादा :- दि. 01 डिसेंबर 2018 रोजी 21 ते 38 वर्षे [वयात सूट :SC/ST:05 वर्षे, OBC:03 वर्षे ]
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.600/- व मागासवर्गीय प्रवर्ग :- रु.400/-
दिव्याग खुला प्रवर्ग :-रु.400/- व दिव्याग मागासवर्गीय प्रवर्ग :-रु.300/-
नोकरीचे ठिकाण:- नागपूर व चंद्रपूर [महाराष्ट्र]
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
[ Start – Dt.26/11/2018 ]
Comments are closed.