[FCI] भारतीय अन्न महामंडळा मध्ये विविध 4103 पदांची मेगा भरती.

FCI Recruitment 2020

FCI Recruitment 2020 | [FCI BHARTI 2020] Food Corporation of India Recruitment Department has been published Postmaking advertisement for JUNIOR ENGINEER (JE) (CIVIL ENGINEERING / ELECTRICAL MECHANICAL ENGINEERING), ASSISTANT GRADE-II (AG II) (HINDI), STENO GRADE-II, TYPIST (HINDI) AND ASSISTANT GRADE-III (AG III) (GENERAL / ACCOUNTS / TECHNICAL / DEPOT) Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

भारतीय अन्न महामंडळा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.19/02/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 01/2020-FCI Category-III

विभाग  :- भारतीय अन्न महामंडळ [Food Corporation of India]

पदसंख्या  :- 4103 जागा 

पद क्र.

 

पदाचे नाव  विभाग [ झोन ]

 

एकूण 
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व
1 ज्युनिअर इंजिनिअर [सिव्हिल] 46 26 26 14 02 114
2 ज्युनिअर इंजिनिअर [इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल] 30 15 10 09 08 72
3 स्टेनो ग्रेड -II 43 07 09 09 08 76
4 AG-II [हिंदी] 22 15 03 04 01 45
5 टायपिस्ट [हिंदी] 16 03 12 04 04 39
6 AG-III [जनरल] 256 159 106 124 112 757
7 AG-III (अकाउंट्स) 287 48 87 65 22 509
8 AG-III [टेक्निकल] 286 54 224 153 03 720
9 AG-III [डेपो] 1013 213 61 353 131 1771
एकूण  1999 540 538 735 291 4103

वेतन श्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवासिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकलइंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.3:  पदवीधरटायपिंग 40 .प्र.मि  शॉर्टहैंड 80 .प्र.मि.
  • पद क्र.4: हिंदी मुख्य विषयासह पदवी उत्तीर्ण व  हिंदीइंग्रजी भाषांतराचा 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.5:  पदवी उत्तीर्ण व हिंदी टायपिंग 30 .प्र.मि.
  • पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवीउत्तीर्ण .
  • पद क्र.7: B.Com पदवी उत्तीर्ण .
  • पद क्र.8: B.Sc.(कृषी) किंवाSc. (बॉटनी / जूलॉजी / बायोटेक्नोलॉजी / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्सकिंवा  B. Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स अँड टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायोटेक्नॉलॉजी.)
  • पद क्र.9: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण .

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक २५/0१/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात १७/०१/२०२०
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख १९/०२/20२०
प्रवेशपत्र
 परीक्षा CBT
March/ April, 2020.

 

वयोमर्यादा  :-

  • दि. 01/०१/20२० रोजी, वय 18 TO २८ वर्ष  प्रदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • पद क्र.1,2 & 4:- 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 3 & 5:- 25 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 6 ते 9:- 27 वर्षांपर्यंत

परीक्षा फी  :-

  • General/OBC:- Rs.५00/-
  • SC/ST/PWD/ExMan /Female :- फी नाही.
नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत

FCI Bharti 2020  More Details

हे सुद्धा पहा !
Official Website Click Here
 जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा 

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

ALERT-pngभारतीय अन्न महामंडळा मध्ये विविध 330 पदांची भरती.>> [expand title=”Click Here”]Adv. No: 02/2019-FCI Category-II

विभाग  :- भारतीय अन्न महामंडळ

पदसंख्या  :- 330 जागा 

पद क्र.

 

पदाचे नाव  विभाग [ झोन ]

 

एकूण 
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व
1 मॅनेजर [जनरल] 08 09 02 01 02 22
2 मॅनेजर [डेपो] 46 06 20 04 11 86
3 मॅनेजर [मूवमेंट] 12 19 00 01 00 32
4 मॅनेजर [अकाउंट्स ] 68 30 09 07 07 122
5 मॅनेजर [टेक्निकल] 44 00 05 01 03 53
6 मॅनेजर [सिव्हिल इंजिनिअरिंग] 04 00 00 00 03 07
7 मॅनेजर [इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग] 05 00 00 00 00 05
8 मॅनेजर [हिंदी] 00 01 01 01 00 03
एकूण  187 65 37 15 26 330

वेतन श्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1 ते ३:- 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण  किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH:- 55% गुण]
  • पद क्र.4:- B.Com पदवीसह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य अहर्ता.
  • पद क्र.5:- B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैवतंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैवतंत्रज्ञान किंवा जैवरसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैवतंत्रज्ञान.)
  • पद क्र.6:- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण .
  • पद क्र.7:- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण.
  • पद क्र.8:- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य अहर्ता .

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक २६/09/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात २८/०९/२०१९
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख २७/10/2019
प्रवेशपत्र
 परीक्षा

 

वयोमर्यादा  :-

  • दि. 01 ऑगस्ट 2019 रोजी, वय 18 TO ३५ वर्ष  प्रदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :-

  • General/OBC:- Rs.८00/-
  • SC/ST/PWD/Female :- फी नाही.
नौकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारत

FCI Bharti 2019  More Details

Official Website Click Here
 जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा 

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search