फर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लि.मध्ये विविध 140 जागांची पदभरती.

FACT Recruitment 2020

FACT Recruitment 2020 (FACT Bharti 2020) । Fertilisers And Chemicals Travancore Ltd (FACT) Department has been published Postmaking advertisement for engagement of various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online. 

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लि. मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , ऑनलाईन [ONline]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक . २२/0१/2020 पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- 1/२०२०

विभाग :- फर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लि.

पदसंख्या :- एकुण 140 जागा.

FACT Vacancy Details

अक्र पदनाम पदसंख्या
 1 वरिष्ठ व्यवस्थापक (DESIGN – MECHANICAL )
PCE
०१
 2 वरिष्ठ व्यवस्थापक (DESIGN-ELECTRICAL) ०२
3 सहायक कंपनी सचिव ०१
4 उपव्यवस्थापक (FINANCE) ०१
5 सहाय्यक व्यवस्थापक (FINANCE) ०१
6 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (CHEMICAL) ०९
7 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MECHANICAL) ०१
8 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (FIRE & SAFETY) ०२
9 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MARKETING) ०५
10 तंत्रज्ञ (PROCESS) ६१
11 तंत्रज्ञ (MECHANICAL) १५
12 तंत्रज्ञ (ELECTRICAL) ०४
13 तंत्रज्ञ (INSTRUMENTATION) ०७
14 तंत्रज्ञ (CIVIL) ०४
15 ड्राफ्ट्समन ०२
16 क्राफ्टमन फिटर कम यांत्रिकी ०७
17 क्राफ्टमन इंस्ट्रुमेंटेशन ०१
18 सहाय्यक जनरल ०८
19 सहाय्यक फायनान्स ०२
20 डेपो सहाय्यक ०२
21 स्टेनोग्राफर ०२
22 कॅन्टीन सुपरव्हिझर ०२
एकूण १४०

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:- मॅकेनिकल अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण व 9 वर्षांचा अनुभव.
  • पद क्र.२:- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण व 9 वर्षांचा अनुभव.
  • पद क्र.३:-पदवी व इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (एसीएस) मध्ये असोसिएट सदस्यता व 9 वर्षांचा अनुभव.
  • पद क्र.४:- CA/ CMA/ ICWAI व संबंधित अनुभव.
  • पद क्र.५:- CA/ CMA/ ICWAI व संबंधित अनुभव.
  • पद क्र.५ ते ८:- संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण. 
  • पद क्र.९:- पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (व्यवस्थापन)
  • पद क्र.१० ते १४ :- संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण. 
  • पद क्र.१५ ते १७ :- 10 उत्तीर्ण व संबंधित Trade Certificate.
  • पद क्र.१८ ते २० :-पदवी उत्तीर्ण.
  • पद क्र.२१:- पदवी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग व शॉर्टहँड.
  • पद क्र.२२:-10 उत्तीर्ण व डिप्लोमा (केटरिंग)

वयोमर्यादा :- 

वय १८ ते ४५ वर्ष पदानुसार वयात विविधता [वयातसूट:- शासकीय नियमानुसार] अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी:- 

  • पद क्र : 1 ते  10: Rs. 1180/- 
  • पद क्र : 11 ते 2२: Rs. 590/-
  • SC/ ST/ PWBD/ ES :- फी नाही.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०1/०1/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०1/0१/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२/0१/2020
नोकरीचे ठिकाण:- ALL INDIA

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

FACT Bharti 2020 More Details

Official Website Click Here
  जाहिरात   Click Here
अर्ज करा  Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

whats-app-group-gif

Job News Gruop 1 :-  Click Here 

Job News Gruop 2 :- Click Here 

Job News Gruop 3 :- Click Here 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More