कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध 594 पदांची भरती.

Employees’ State Insurance Corporation Recruitment.

ESIC Maharashtra Recruitment 2022

ESIC Maharashtra Recruitment 2022 | (ESIC Maharashtra Bharti 2022) Employees’ State Insurance Corporation Recruitment for the various post.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.15/02/2022 पर्यंत आहे.

 • भरती :- कर्मचारी राज्य विमा महामंडळ
 • पदाचे नाव तपशील
  पद क्र. पदाचे नाव पद संख्या
  1 श्रेणी उच्च लिपिक (UDC) 318
  2 स्टेनोग्राफर  18
  3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 258
  Total 594
 • पदसंख्या :- 594 जागा
 • शैक्षणिक पात्रता :–
 • पद क्र.1: पदवीधर किंवा समतुल्य व संगणकाचे ज्ञान
 • पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण व कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
 • पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.
 • वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
 • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
 • अर्ज करण्याची सुरुवात  : 15/01/2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15/02/2022
 • परीक्षा फी :- General/OBC:Rs.500/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: Rs.250/-]
 • नोकरी ठिकाण :– [महाराष्ट्र]
 • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
हे सुद्धा पहा !

Officeal website : Click Here

जाहिरात (Notification): Click Here

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 जानेवारी 2022]

Android Apps Click Here
Join Whats App / Teligram Group Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More