[ESIC] कर्मचारी राज्य विमा महामंडळा मध्ये 350 जागांची भरती.
ESIC Maharashtra Recruitment 2019
ESIC Maharashtra Recruitment 2019–Employees’ State Insurance Corporation has been published Postmaking advertisement for “Stenographer and Upper Division Clerk ”posts and applications are being invited from eligible candidates .read the Notification & Apply Online . https://seva24.in/esic-maharashtra-recruitment-2019
कर्मचारी राज्य विमा महामंडळा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 15/04/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र:-01/2019
पदनाम व पदसंख्या :- एकुण 350 जागा.
अक्र | पदनाम व पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
1 | स्टेनोग्राफर:- 25 जागा | 12 वी पास व इंग्रजी / हिंदीमध्ये स्टेनोग्राफीमध्ये 80 शब्द प्रति मिनिट वेग व कॉम्पुटर ज्ञान [Office Suites and databases] |
2 | उच्च विभाग लिपिक:- 325 जागा | पदवी उतीर्ण किंवा समतुल्य व कॉम्पुटर ज्ञान [Office Suites and databases] |
वयोमर्यादा :- दि.15/04/2019 रोजी 18 ते 27 वर्षांपर्यंत [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]
परीक्षा फी :- General/OBC: रु.500/- व SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक: रु.250/-
नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र]
“ अधिक माहिती करीता सविस्तर जाहिरात पहा”.
[अर्ज सुरुवात दि. 16/03/2019]
Comments are closed.