(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळे मध्ये विविध 3400 पदांची पदभरती

EMRS Bharti 2021

EMRS Recruitment 2021 | Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential Schools (EMRS) (EMRS Bharti 2021) has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

आदिवासी कार्य मंत्रालय, एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 31/०५/20२१ पर्यंत आहे.

Adv. No:- 2021

विभाग :- आदिवासी कार्य मंत्रालय, एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)

पदसंख्या :- 3400 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

प्राचार्य 173

2

उपप्राचार्य 114

3

पदव्युत्तर शिक्षक [PGT] 1207

4

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक [TGT] 1906

 

एकूण  3400

महाराष्ट्र राज्यातील पदसंख्या :- 

EMRS-Principal-TGT-PGT-Posts

शैक्षणिक पात्रता :-

  • प्राचार्य व उपप्राचार्य :- पदव्युत्तर पदवी, बीएड किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण व संबंधित अनुभवासह हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्रवीणता.
  • पदव्युत्तर शिक्षक :-  संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि बीएड उत्तीर्ण व संबंधित अनुभवासह हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्रवीणता.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक :- संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण आणि बीएड उत्तीर्ण व STET/ CTET व संबंधित अनुभवासह हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्रवीणता.
  • वयोमर्यादा :- 18 ते ५0 वर्षे पदानुसार वयोमर्यादेत विविधता  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • परीक्षा फी :- Principal & Vice Principal: Rs.2000/-
    For PGT & TGT: Rs.1500
    For SC/ST/ PWD candidates: Nil
  • नौकरीचे ठिकाण :– महाराष्ट्र [ संबंधित राज्य ]
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०१/0४/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/0५/2021
मुदतवाढ बाबत सुचना  Click Here

EMRS Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात   Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More