शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक संवर्गातील 266 पदांची होणार भरती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण 266 पदांसाठी ही भरती होणार आहे.
या बाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटच्या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागांसाठी भरती होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिक्षण विभागात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. pic.twitter.com/LgeoIbO7k4
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 29, 2021
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.