रेल्वेचे जनरल तिकीट बूक करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही.
रेल्वेचा मोठा निर्णय, आता तिकीट बूक करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही – पाहा कशी आहे योजना*
आता भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय़ घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार विनाआरक्षित किंवा जनरल तिकीट खरेदी करायचे असेल.
तर त्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्यासाठी आता रेल्वेविभागने UTS on mobile हे अॅप पुन्हा एकदा नव्याने उपलब्ध करुन दिले आहे.
या अॅपद्वारे खरेदी करु शकता तिकीट :-
भारतीय रेल्वेने सांगितले सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावेत म्हणून ,आता यूटीएस ऑन मोबाइल अॅपची सुविधा पुन्हा एकदा सुरु केली आहे.
हे सुद्धा पहा !
रेल्वे विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता यूटीएस ऑन मोबाईल या अॅपवर जनरल तिकीट देखील खरेदी करता येणार आहे.
त्यासाठी तिकीट काऊंटरवर जाण्याची गजर नाही. तिकीट काऊंटरवरील गर्दी कमी व्हावी तसेच, ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
हे अप्स अॅण्ड्रॉईड आणि आयओएस साठी सुद्धा उपलब्ध आहे , UTS ON MOBILE अॅपच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यानंतर कोणी विचाल्यास,
प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये बूक केलेल्या तिकिटाला दाखवू शकतात. मोबाईलमध्ये दाखवलेले तिकीट ग्राह्य धरले जाईल – असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
*ज्यांना विनाआरक्षित किंवा जनरल तिकीट* – खरेदी करायचे आहे , त्याच्यासाठी हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.