महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 पदांची पदभरती जाहिरात.

Maharashtra Directorate of Town Planning and Pricing Directorate,Recruitment 2018

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद व अमरावती विभागातील रचना सहायक (गट ब)(अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदाची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.02/05/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-
1)रचना सहायक (गट ब)(अराजपत्रित):- 393 जागा
वेतनमान :- रु.9300-34800,ग्रेड पे 4300/-
शैक्षणिक अहर्ता :-स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यता प्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक.
प्रवेशपत्र :-दि.12/05/2018 ते 09/06/2018
ऑनलाईन परीक्षा :-दि.09/06/2018

हे सुद्धा पहा !

“अधिक माहिती करीता जाहिरात पहा”
संपुर्ण जाहिरात :- पहा
अर्ज करा :- Apply Online (Starting:दि. 11 एप्रिल 2018)

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search