दिल्ली सब ओर्डिनेट सर्विस कमिशन बोर्ड मध्ये विविध 536 पदांची भरती.

DSSSB Recruitment 2020

DSSSB Recruitment 2020  [DSSSB BHARTI 2020] Delhi Sub Ordinate Service Commission Board Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

दिल्ली सब ओर्डिनेट सर्विस कमिशन बोर्ड मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 06/02/2020 पर्यंत आहे.

Adv. No: No. F.4 (274)/P&P/DSSSB/2020/Advt./3080

विभाग  :- दिल्ली सब ओर्डिनेट सर्विस कमिशन बोर्ड

पदसंख्या  :- 536 जागा 

अ.क्र  पदनाम  पदसंख्या 
1 स्टोअर कीपर 01
विभाग अधिकारी (फलोत्पादन) 09
3 सहाय्यक अभियंता (सिव्हिल) 46
4 पशुवैद्यकीय पशुधन निरीक्षक 78
5 अन्वेषक 15
6 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 38
7 स्टेनोग्राफर (हिंदी) 06
8 कार्यालय अधीक्षक 23
9 फार्मासिस्ट 15
10 कायदेशीर सहाय्यक 04
11 व्यवस्थापक (पब्लिक रिलेशन) 01
12 कनिष्ठ दूरध्वनी ऑपरेटर 10
13 कनिष्ठ लिपिक 254
14 ड्राफ्ट्समन 02
15 हिंदी अनुवादक सहाय्यक 02
16 कामगार कल्याण निरीक्षक 04
17 लेखापाल 18
18 प्रयोगशाळा सहाय्यक (जीवशास्त्र) 10
एकूण  536

वेतन श्रेणी :- Rs.

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1 :-  पदवी उत्तीर्ण किंवा पदविका  उत्तीर्ण.
  • पद क्र.2 :- कृषी पदवी किंवा वनस्पतीशास्त्र विषयात पदवी उत्तीर्ण.
  • पद क्र.3 :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण .
  • पद क्र.४ :- १० वी उत्तीर्ण व पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विज्ञानात दोन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण .
  • पद क्र.५ :- १० वी उत्तीर्ण व हिंदी टायपिंगचे ज्ञान.
  • पद क्र.६ :- १० वी उत्तीर्ण व इंग्रजी शॉर्टहँड 100/40 w.p.m / संगणक टाइपरायटिंग
  • पद क्र.७ :- १० वी उत्तीर्ण व हिंदी मध्ये शॉर्टहँड ८0/३0 w.p.m / संगणक टाइपरायटिंग.
  • पद क्र.८ :- पदवी उत्तीर्ण व ५ वर्ष अनुभव.
  • पद क्र.९ :- १० वी उत्तीर्ण व D.Pharma/B. Pharma/M.Pharma 
  • पद क्र.१० :- B.A., L.L.B. व वकिल काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव आणि बार कौन्सिलमध्ये नोंदणी हिंदी आणि उर्दू भाषेचे ज्ञान.
  • पद क्र.११ :- कला शाखेत प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा MBA.
  • पद क्र.१२ :- १० वी उत्तीर्ण व रेडिओ मेकॅनिक प्रमाणपत्र.
  • पद क्र.१3 :- १२ वी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग ३0 w.p.m व हिंदी टायपिंग २५ w.p.m संगणकावर
  • पद क्र.१४ :- १० वी उत्तीर्ण व ड्राफ्ट्समॅनशिप (सिव्हिल) मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र उत्तीर्ण
  • पद क्र.१५ :- पदवी उत्तीर्ण व संबंधित १ वर्षांचा अनुभव व हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माहिती.
  • पद क्र.१६ :-सामाजिक विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण.
  • पद क्र.१७ :- B.Com पदवी उत्तीर्ण किंवा SAS exams उत्तीर्ण व ५ वर्ष अनुभव.
  • पद क्र.१८ :- B.Sc. [वनस्पतिशास्त्र / प्राणीशास्त्र ]

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक 01/01/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात 07/०1/२०20
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/02/2020
प्रवेशपत्र
 परीक्षा

 

वयोमर्यादा  :-

  • 18 TO ३८ वर्ष पदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी  :-

  • General/OBC:- Rs.100/-
  • SC/ST/PWD/Female/Exmam :-फी नाही
नौकरीचे ठिकाण :– दिल्ली 

DSSSB Bharti 2020  More Details

Official Website Click Here
 जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

New-ICON दिल्ली सब ओर्डिनेट सर्विस कमिशन बोर्ड मध्ये विविध 256 पदांची भरती.

Last Date: 20/02/2020 


New-ICONदिल्ली सब ओर्डिनेट सर्विस कमिशन बोर्ड मध्ये PGT & EVGC पदांच्या 710 जागांची भरती. Last Date: 13/02/2020 


Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.