[DRDO] संरक्षण संशोधन व विकास संघटने मध्ये विविध 224 पदांची भरती.

DRDO Recruitment 2019

Defense Research and Development Organization (DRDO) – DRDO Recruitment 2019 Department has been published Postmaking advertisement for Various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

संरक्षण संशोधन व विकास संघटन (DRDO) मध्ये 224 विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. १५/१०/2019 पर्यंत आहे.

Adv. No: CEPTAM-09/A&A

विभाग  :- संरक्षण संशोधन व विकास संघटन

पदसंख्या  एकूण :- 224 जागा 

अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड II [इंग्रजी] 13
2 एडमिन असिस्टंट ‘A’ [इंग्रजी] 54
3 एडमिन असिस्टंट ‘A’ [हिंदी] 04
4 स्टोअर असिस्टंट ‘A’ [इंग्रजी] 28
5 स्टोअर असिस्टंट ‘A’ [हिंदी] 04
6 सिक्योरिटी असिस्टंट ‘A 40
7 लिपिक [कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-III] 03
8 असिस्टंट हलवाईकम कुक  29
9 वेहिकल ऑपरेटर ‘A 23
10 फायर इंजिन ड्रायव्हर ‘A 06
11 फायरमन 20
एकूण  224
  • PAY SCALE :

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:- 12वी उत्तीर्ण  व  कौशल्य चाचणी निकषांनुसार: 10 मिनिटे @ 80 .प्र.मि. लिप्यंतरण: 50 मिनिटे [इंग्रजी] [केवळ संगणक].
  • पद क्र.2:- 12वी उत्तीर्णसंगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट [वेळ परवानगी -10 मिनिटे]
  • पद क्र.3:- 12वी उत्तीर्णसंगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट [वेळ परवानगी -10 मिनिटे]
  • पद क्र.4: – 12वी उत्तीर्णसंगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट [वेळ परवानगी -10 मिनिटे]
  • पद क्र.5:- 12वी उत्तीर्णसंगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट [वेळ परवानगी -10 मिनिटे]
  • पद क्र.6:- 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.7:- 10वी उत्तीर्ण व  इंग्रजी टायपिंग 30 .प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 .प्र.मि. किंवा संगणकावर डेटा एंट्रीसाठी प्रति तास 8000 की डिप्रेशन. आणि  शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्थेच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजमेंटचा 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र.8:- 10वी उत्तीर्ण  व शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्थेमध्ये 02 वर्षांचा अनुभव.
  • पद क्र.9:- 10वी उत्तीर्ण  व  हलके अवजड वाहनचालक परवाना आणि 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र.10:- 10वी उत्तीर्ण  व  हलके अवजड वाहनचालक परवाना.  
  • पद क्र.11:- 10वी उत्तीर्ण.

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक १३/09/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात २१/०9/२०१९
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 1५/१०/2019
प्रवेशपत्र
CBT  परीक्षा

 

वयोमर्यादा  :-

  • 0५/१०/2020 रोजी, 18 TO २७ years प्रदानुसार वयात विविधता (Age relaxation as per Government rule.) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :-

  • General/ OBC/EWS :- Rs.100/-
  • SC/ST /Female/Ex-man/PWD:- फी नाही.

नौकरीचे ठिकाण:– संपूर्ण भारत 

DRDO Bharti 2019 More Details

Official Website Click Here
Notification  Click Here
Apply Online Click Here

Start dt. 21/09/2019

Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More