मुद्रण संचालनालय नाशिक येथे अप्रेंटिस पदाची भरती.

DOP Recruitment 2021

directorate of printing Recruitment 2020 | Directorate of Printing, Government of India Press, Nashik (DOP bharti 2021) | DOP Department has been published Postmaking advertisement for following posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

मुद्रण संचालनालय, नाशिक  मध्ये विविध पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 14/02/2021 पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभाग :- भारत सरकार मुद्रण संचालनालय, नाशिक 

पदसंख्या एकूण :- 14 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 बुक बाईंडर 12
2 ऑफसेट मशिन माईंडर 01
3 PASSA 01

 

एकूण 14

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • बुक बाईंडर: 08 वी उत्तीर्ण.
  • ऑफसेट मशिन माईंडर: 10 वी उत्तीर्ण.
  • PASSA: ITI (PASSA) उत्तीर्ण.
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 28/01/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 28/01/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख 1४/02/2021

 

वयोमर्यादा :-28 जानेवारी 2021 रोजी 14 ते 19 वर्षे

परीक्षा फी :- 

  • फी नाही
नौकरीचे ठिकाण :– नाशिक 

DOB Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More