[DMER] संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई मध्ये विविध पदांची भरती.

DMER Recruitment 2019

DMER Recruitment 2019/ Directorate of Medical Education and Research Mumbai has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई, मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन  [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक .  30/03/2019  पर्यंत आहे.

जाहिरात क्र:- 2018/2019/7573

पदनाम व पदसंख्या :- एकुण 29 जागा.

हे सुद्धा पहा !
अ.क्र पदाचे नाव पद संख्या  शैक्षणिक अहर्ता 
1 प्राध्यापक -नि-प्राचार्य [गट-अ] 04 M.Sc. Nursing व 12 वर्ष अनुभव.
2 प्राध्यापक -नि-उपप्राचार्य [गट-अ] 04 M.Sc. Nursing व 10 वर्ष अनुभव.
3 प्राध्यापक [गट-अ] 02 M.Sc. Nursing व 10 वर्ष अनुभव. 
4 सहयोगी प्राध्यापक [गट-अ] 07 M.Sc. Nursing व 05 वर्ष अनुभव. 
5 सहायक प्राध्यापक/अधिव्याख्याता [गट-ब] 12 M.Sc. Nursing व 03 वर्ष अनुभव.
TOTAL 29
Note:-Interested Candidates Can Read Full Notification Before Apply Online

वयोमर्यादा :-  कमाल वय 50 वर्ष  [वयातसूट :- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी :- राखीव प्रवर्ग :- RS.675/-     व  मागासवर्गीया :-RS.405/- .

नोकरीचे ठिकाण:– महाराष्ट्र

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा

APPLY ONLINE.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More