District Court Yavatmal Bharti 2023 | यवतमाळ जिल्हा न्यायालय भरती जाहीरात.

District Court Yavatmal Recruitment 2023

 Yavatmal District Court Bharti 2023  | Yavatmal district court Department has been published Postmaking advertisement for Cleanser posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

यवतमाळ जिल्हा न्यायालयाच्या आस्थापणेवरील सफाईगार  पदांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 12/06/2023 [ 5:00 PM] पर्यंत आहे.

Adv. No:- 2023

भरती :- यवतमाळ जिल्हा न्यायालय

पदसंख्या :- 09 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

सफाईगार 

09

एकुण 09

वेतनश्रेणी :- Rs.15000 – 47600/-

हे सुद्धा पहा !

शैक्षणिक पात्रता :-

  • सफाईगार :-सद्रुढ शरीरयष्टी सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक. 
  • वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे [शासकीय नियमानुसार वयाची सवलत.[मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन 
  • परीक्षा फी :-  फी नाही
  • नौकरीचे ठिकाण :– यवतमाळ
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 29/05/2023
अर्ज प्रक्रिया सुरुवात 29/05/2023
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12/06/2023

District Court Recruitment 2023 More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज Click Here
Android Apps
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search