परभणी जिल्हा न्यायालय पदभरती जाहिरात.

Parbhani District Court Recruitment 2019

Parbhani District Court Recruitment | parbhani district court Department has been published Postmaking advertisement for Cleanser / Valmiki  posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

परभणी जिल्हा न्यायालयाच्या आस्थापणेवरील विविध पदांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ३०/१२/2019 [ 5:30 PM] पर्यंत आहे.

Adv. No:- 2019

भरती :- परभणी जिल्हा न्यायालय

पदसंख्या :- 16 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

सफाईगार /वाल्मिकी  [मेहत्तर]

१६

एकूण

१६

वेतनश्रेणी :- Rs.1५०00/- + भत्ते.

शैक्षणिक पात्रता :-

  • सफाईगार /वाल्मिकी  [मेहत्तर] :-सद्रुढ शरीरयष्टी सफाईगार /वाल्मिकी  [मेहत्तर] या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक. 

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक २१/१२/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात २१/१२/2019
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३०/१२/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

प्रबंधक, जिल्हा न्यायालय परभणी. [ Speed Post / RPAD ]

नोकरीचे ठिकाण :–  परभणी 

District Court Recruitment 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज नमुना  ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More