नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती जाहिरात.

Nagpur District Court Recruitment 20२१

Nagpur District Court Recruitment | Nagpur district court Department has been published Postmaking advertisement for Cleanser posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

नागपूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापणेवरील सफाईगार  पदांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १५/०१/20२१ [ 5:30 PM] पर्यंत आहे.

Adv. No:- 20२१

भरती :-  जिल्हा न्यायालय नागपूर 

पदसंख्या :- 10 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

सफाईगार 

१0

एकूण

१0

वेतनश्रेणी :- वेतन श्रेणी Rs.1५०00-४७६००/-

शैक्षणिक पात्रता :-

  • सफाईगार :- लिहिता वाचता येणे आवश्यक ० ते १० अनुत्तिर्ण उमेदवारांना प्राधान्य [ सद्रुढ शरीरयष्टी सफाईगार पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.]

महत्वाच्या तारीख :-

हे सुद्धा पहा !
महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०१/०१/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०१/०१/20२१
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १५/०१/20२१

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

प्रबंधक, जिल्हा न्यायालय नागपूर . [ Speed Post / RPAD पोष्टानेच पाठवावे]

नोकरीचे ठिकाण :–  

District Court Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज नमुना  ] Click Here
इतर जाहिराती पहा Click Here

 

हे तुम्हाला माहित आहे का :-  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search