प्रधान संचालनालय संरक्षण संपदा पुणे विभागात विविध पदांची भरती

DGDE Recruitment 2021

(DGDE Bharti 2021) प्रधान संचालनालय संरक्षण संपदा पुणे मध्ये विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.15/01/2022 पर्यंत आहे.

DGDE Bharti 2021

 • पदांचे नाव :   एकूण पद संख्या :– 97
  अ क्र  पदांचे नाव पद संख्या
  1 जुनिअर हिंदी ट्रान्सलेटर 07
  2 उपविभागीय अधिकारी-ग्रेड ii 89
  3 हिंदी टायपिस्ट 01
 • शैक्षणिक पात्रता :–
 • जुनिअर हिंदी ट्रान्सलेटर : हिंदी विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
 • उपविभागीय अधिकारी-ग्रेड ii  : 10 वी उत्तीर्ण व ITI Surveying किंवा
  Draftsmanship(Civil) उत्तीर्ण.
 • हिंदी टायपिस्ट : 10 वी किंवा समतुल्य उत्तीर्ण व हिंदी टायपिंग 25 wpm उत्तीर्ण.
 •  (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
 • अर्ज पद्धती :- ऑफलाईन 
 • अर्ज करण्याची सुरुवात  : 03/12/2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15/01/2022
 • परीक्षा फी :- Rs.200/- [ Demand Draft ]
 • नोकरी ठिकाण :– पुणे [ महाराष्ट्र ]
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040”
 • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
हे सुद्धा पहा !

DGDE Bharti 2021 notification

Official Website Click Here
जाहिरात  Click Here
जुनिअर हिंदी ट्रान्सलेटर अर्ज Click Here
उपविभागीय अधिकारी अर्ज Click Here
हिंदी टायपिस्ट अर्ज Click Here
Android Apps Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search