सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांची भरती.

DGAFMS Recruitment 2021

DGAFMS Bharti 2021 – DGAFMS Recruitment 2021 |  Government of India, Ministry of Defence, Indian Army, Directorate General of Armed Forces Medical Services (DGAFMS). Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.09/०8/20२१  पर्यंत आहे.

Adv. No:- 33082/DR/DGAFMS/DG-28

भरती :- सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनाल

पदसंख्या :- 89 जागा 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
2 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03
3 स्टोअर कीपर 14
4 हायली स्किल्ड एक्सरे इलेक्ट्रिशियन 01
5 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II 01
6 फायरमन 04
7  ट्रेड्समन मेट 32
8 कुक 01
9  बार्बर 02
10 कॅन्टीन बेयरर  01
11 वॉशर मॅन  02
12 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 27
Total 89

वेतनश्रेणी :- Rs.19900-63200/- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1: 12 वी उत्तीर्ण व कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी),  75 मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)
  • पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण व संगणकावर इंग्रजी टायपिं  35 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  • पद क्र.3: 12 वी उत्तीर्ण व संगणकावर इंग्रजी टायपिं 30 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 25 श.प्र.मि.
  • पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण व इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  • पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण  आणि उंची 165 सेमी,  छाती न फुगवता5 सेमी.  छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
  • पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण.
  • पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  • पद क्र.9: 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  • पद क्र.10: 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  • पद क्र.11: 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  • पद क्र.12: 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  • वयोमर्यादा :- 09 ऑगस्ट 2021  रोजी 18 ते 2७ वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन 
  • परीक्षा फी :-  फी नाही
  • नौकरीचे ठिकाण :– पुणे/मुंबई /लखनऊ /दिल्ली 
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :
  • संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (कृपया जाहिरात पाहा)
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 10/0७/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात 10/0७/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09/08/2021

How to Fill DGAFMS Group C Form 2021

 

ARMY Recruitment 2021 More Details

Official Website Click Here
जाहिरात व अर्ज Click Here
Android Apps
Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More