न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 140 जागांची पदभरती.

Directorate Of Forensic Science Laboratories Recruitment 2018

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात ‘गट-क’ व ‘गट-ड’ संवर्गातील विविध पदांची 140 जागांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.12एप्रिल 2018 पर्यंत आहे.

*पदनाम व पदसंख्या :- 140 जागा.

क्र पदाचेनाव व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 वैज्ञानिक सहाय्यक: 20 जागा विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील  पदवी. 
2 वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण): 73 जागा विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा  इंजिनिअरिंग पदवी  (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा  (Digital and Cyber Forensic and Related Law)
3 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक: 10 जागा 12वी उत्तीर्ण (HSC Science)
4 वरिष्ठ लिपिक (भांडार): 02 जागा 12वी उत्तीर्ण (HSC Science)
5 कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक: 07 जागा विज्ञान विषयासह 10वी उत्तीर्ण
6 लिपिक टंकलेखक: 12 जागा पदवीधर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि 
7 दूरध्वनी चालक: 01 जागा 10वी उत्तीर्ण दुरध्वनी चालकप्रमाणपत्र.
8 वाहनचालक: 03 जागा 10वी उत्तीर्ण वाहन चालक परवाना 
9 प्रयोगशाळा परिचर: 09 जागा 10वी fail
10 चपराशी (शिपाई): 03 जागा 10वी उत्तीर्ण

वय मर्यादा :- 24 मार्च 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).

परीक्षा शुल्क:-  अमागास  प्रवर्ग:- रु.500/- ,मागासवर्गीय:- रु.250/-

हे सुद्धा पहा !

नोकरी ठिकाण:- मुंबई,नागपूर,पुणे,औरंगाबाद,नाशिक,अमरावती,नांदेड व कोल्हापूर.

प्रवेशपत्र :- दि.19/04/2018 पासून मिळणे सुरु होईल.

परीक्षा (online):- दि.27/04/2018 ते दि.30/04/2018 पर्यंत.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search