डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1572 पदांची भरती.

Dedicated Freight Corridor Corporation of India Limited (DFCCIL)Recruitment 2018.

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये कार्यकारी, जूनियर एक्झिक्युटिव्ह, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.30/08/2018 आहे.

पदनाम व पदसंख्या :-  एकुण 1572 जागा

अ.

क्र

पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 एक्झिक्युटिव (सिव्हिल): 82 जागा  सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2 एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल): 39 जागा

 

इलेक्ट्रिकल 

इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3 एक्झिक्युटिव  (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन): 97 जागा सिग्नल & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4 एक्झिक्युटिव/ ऑपरेटिंग (स्टेशन मास्टर & कंट्रोलर): 109 जागा  60% गुणांसह पदवी उतीर्ण.
5 ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ सिव्हिल (Artisan): 239 जागा

 

10 वी 60% गुणांसह उत्तीर्ण व वेल्डर / फिटर / मोटर मेकानिक ट्रेड मध्ये ITI उतीर्ण व Apprenticeship.
6 ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ इलेक्ट्रिकल: 68 जागा

 

10 वी 60% गुणांसह उत्तीर्ण व इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रोनिक/ इलेक्ट्रिशियन /वायरमन ट्रेड मध्ये ITI उतीर्ण व Apprenticeship.
7 ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन): 42 जागा

 

10 वी 60% गुणांसह उत्तीर्ण व सिग्नल & टेलीकम्युनिकेशन/ TV & रेडीओ/कॉम्पुटर नेटवर्किंग ट्रेड मध्ये ITI उतीर्ण व   Apprenticeship.
8 MTS (ग्रेड -IV) सिव्हिल (ट्रॅकमन): 451 जागा 10 वी 60% गुणांसहउत्तीर्ण वसंबंधित ट्रेड मध्ये ITI सह Apprenticeship पूर्ण केलेला असावा.
9 MTS (ग्रेड -IV) इलेक्ट्रिकल (हेल्पर): 37 जागा
10 MTS (ग्रेड-IV) S&T (हेल्पर): 06 जागा
11 MTS (ग्रेड-IV) ऑपरेटिंग: 402 जागा

 परीक्षा फी:-

एक्झिक्युटिव पद क्र.1 ते 3  General/OBC: Rs.900/-
ज्युनिअर एक्झिक्युटिव पद क्र.4  General/OBC: Rs.700/-
MTS पद क्र.5 ते 11 General/OBC: Rs.500/-
       [SC/ST/अपंग/माजी सैनिक: फी नाही]

 

 Online परीक्षा (CBT):- दि. 01 ते 05 ऑक्टोबर 2018. 

 नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.[start 01/08/2018]

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More