दिल्ली जिल्हा न्यायालय मध्ये विविध 417 जागांची पदभरती.

Delhi District Court Bharti 2021

Delhi District Court Recruitment 2021 for 417 Peon, Sweeper/Safai Karamchari & Process Server, Apply Online for DDA Group C Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

दिल्ली जिल्हा न्यायालय मधील एकूण 417 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. २१/0२/202१ पर्यंत आहे.

Adv. No: 2021

विभाग :- दिल्ली जिल्हा न्यायालय

पदसंख्या एकूण :- 417 जागा 

पदाचे नाव – शिपाई / सुव्यवस्थित / डाक शिपाई, चौकीदार, सफाई कर्मचारी / सफाई करमचारी, प्रक्रिया सर्व्हर

Delhi-District-Court-Recruitment

वेतनश्रेणी :- (As per 7th CPC Revised Pay)

शैक्षणिक पात्रता :-

  • शिपाई / व्यवस्थित / डाक-शिपाई/चौकीदार सफाई कर्मचारी / सफाई करमचारी :- १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य अहर्ता.
  • प्रोसैस सर्वर :- १० वी उत्तीर्ण/ १२  वी उत्तीर्ण किंवा समतुल्य अहर्ता व LMV वाहन चालविण्याचा परवाना व २ वर्ष अनुभव.
  • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०१/०२/20२१
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०७/०२/20२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख  २१/०२/20२१

 

 वयोमर्यादा :- दि.०१/०१/20२१ रोजी वय १८ ते २७ वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट/PH : १० वर्षे सूट ]

परीक्षा फी :- 

Unreserved/OBC : Rs.५०0/- 

SC/ST/PWD/EWS/Ex-Servicemen :-Rs.२५0/-

नोकरीचे ठिकाण :– दिल्ली 

Delhi Bharti 20२१ More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More