Todays Current Affairs 03 September
Todays Current Affairs 03 September 2023
प्रश्न – कोणत्या देशाच्या गव्हर्नरने ऑक्टोबर महिना राज्यात ‘हिंदू वारसा महिना’ म्हणून पाळला जाईल अशी अधिकृत घोषणा ?
ANS – अमेरिकेतील जॉर्जिया राज्याचे गव्हर्नर ब्रायन केम्प अशी अधिकृत घोषणा केली आहे
प्रश्न – अभिनेता आर माधवन यांची पुणे येथील कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ?
ANS – FTII म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली
प्रश्न – भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना प्रतिष्ठित ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट 2023 मध्ये कोणती रेटींग मिळाली ?
ANS – शक्तीकांत दास यांना केंद्रीय बँकर म्हणून ‘A+’ रेटिंग देण्यात आली
प्रश्न – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेहरू मेमोरियल म्युझिशियम अँड लायब्ररीचा नाव बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली – त्यानुसार या म्युझिक चे नवे नाव काय असेल ?
ANS – याचे नवीन नाव प्राईम मिनिस्टर म्युझिशियम असेल.
Comments are closed.